आ प ण इतर जीवित प्राण्यां बद्द्ल दया का करावी ?
माणुस म्हणून आपण जन्माला आलो तर आपल्याला हक्क नाही की आपण कोणत्याही प्रान्याला मारावे। आपण आपल सौभाग्य मानल पाहिजे की आप्ल्याला मनुष्य जन्म भागलय आणि आपण आपले विचार व्यक्त व संवरक्षण करण्यास सशक्त आहोत। ह्याचा अर्थ असे मुळीच न्हवे की आपल्यापेक्षा कमी योनिच्या जीवाला आपण एक्सप्लोइट करायचे का? का म्हणून आपण आपल्या खुशीसाठी त्याचा जिव घ्यावा? जेव्हा आपण इवोलूशनरी हायरार्की ची पायरी चढतो, आपल्यानी जितका जनावर व दानव बुद्धी चा त्याग गरजेच असून पुढची पायरी चडताच येईना(अशक्यच आहे)
आपण प्राण्याना आपल्या खाण्यासाठी आपल्या कामासाठी त्यांना मारतो वा कैद करुण ठेवतो। त्यांनाही हक्क आहे स्वतंत्रपणे जगण्याचा। आज जस आपल्या घरी कोणी वाट पाहत असत ,तसा प्राण्यांचा सुद्धा कोणीतरी वाट पाहत असत। मानव जात हे देवाने बनवलेल सर्वात सुंदर कृति आहे। तर ही कृति चांगल्या विचार व चांगल्या सवयिंसाठी वापरावे। कधी कधी तर खुप अवघड वाटत बघायला कोणी प्राण्याला मारत तर आणि आपल्या मानवजातीला हे सगळ चांगला नहीं कारण इतका सुंदर देवाची कृति आपल्याला ह्याचा चांगला केला उपयोग पाहिजे आणि प्राण्याचा जिव वाचवला पाहिजे।
आता आपण आपल्या मजेसाठी च्युइंग गम खातो ,मग ते रस्त्यावर थुंकतो ,पण कोणताही पक्षी ते अन्न समजून खातात। ते खाताना ते च्युइंग गम त्यांचा गळ्यात अटकत व त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यांचा जिव जातो। हे जग जसा देवाला पाहिजे तसा आपण विचार केला तर सृष्टि ही सुंदर राहिल।

No comments:
Post a Comment