सुविचार१. आजारी पड़ाल इतक़ खाऊ नये , कर्ज़ होईल इतक खर्चू नये. भांडण होईल इतक आगाऊ बोलू नये. पुढील पिढी आळशी होईल इतके कमवू नये.
२. प्रगती होण्याच सरळ उपाय:-चूक आप्ल्या कडून घडल्यास, ती मान्य करण्यात आपली बौधिक वा मानसीक वीकास नक्किच होत.
३.मनातून वाईट गोष्ट्यांच त्याग केल्याने, आपल मन वा स्वभाव स्वच्छ राहतो। वातावरण शुद्ध आणि प्रसन्न होईल।
४. पोटात गेलेले विष हे फ़क्त एकाच माणसाला मारते। पण कानात गेलेले विष हजारोँ नाती संपवून टाकते।
५. दुसऱ्याच्या सांगण्यांवर विश्वास ठेवण्या पेक्षा पाहण्यावर विश्वास ठेवलेल बर.
६ फसूनका, फसवूनका सत्य म्हणजेच परमेश्वर आहे.
७ माणूसगी हाच धर्म आहे, सहकार्य हीच नीति आहे म्हणून यावर निष्ठा ठेवावे।

काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..
काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..
काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..
आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी."
शब्द आयुष्य बिघडवतात..