Celebration in real sense - Improving Ourselves

नमस्कार,
.
गेल्या दहा दिवसां पासून आपण साजरा केलेेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या श्री गजाननाला प्रतीकात्मक रित्या निरोप देण्याची ही वेळ आता काही तासांवर आली आहे.
.
खरे तर आपण ज्या दिवसाला अनंत चतुर्दशी / गणेश विसर्जन दिवस असे संबोधित करतो.
त्या दिवशी आपण श्री गजाननाच्या पार्थिव मुर्तीचे विसर्जन न करता काही नवीन गोष्टीं चे विसर्जन या वर्षी पासून करूया--------------///
.
१) आपला अहंकार
२) आपला चिड़चिड करणारा स्वभाव
३) आपली संपत चाललेली माणुसकी ४) आपली वाईट नजर
५) विनाकारण एखादया विषयी आपल्या मनातील गैरसमज.
६) समाजातील नको असलेली चढ़ाओढ.
७) आपली अंधश्रद्धा
८) आपली नकारात्मक वृत्ती
९) आपल्या मनातील पूर्वग्रह
१०) आपण सतत चर्चा करतो त्या सर्व राजकीय गप्पा
११) आपण आपल्या स्वतःला न सुधारता दुसरयां कडून सुधारण्याची करत असलेली अपेक्षा़.....
.
ह्या ११ गोष्टी विसर्जन आपण करू. आणि श्री गणराया ला अपेक्षित असलेल्या एका चांगल्या समाजाच्या उभारणी साठी प्रयत्न करू.
💐
💐
💐
💐
💐
"मंगलमुर्ती मोरया गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या."

No comments:
Post a Comment