Wednesday, 20 July 2016

Suvichar-Thought provoking read

सुविचार 
 १. आजारी पड़ाल इतक़  खाऊ नये , कर्ज़ होईल इतक खर्चू नये. भांडण होईल इतक आगाऊ बोलू नये. पुढील पिढी आळशी होईल इतके कमवू नये.
२. प्रगती होण्याच सरळ उपाय:-चूक आप्ल्या कडून घडल्यास, ती मान्य करण्यात आपली बौधिक वा मानसीक वीकास नक्किच होत.
३.मनातून वाईट गोष्ट्यांच त्याग केल्याने, आपल मन वा स्वभाव स्वच्छ राहतो। वातावरण शुद्ध आणि प्रसन्न होईल।
४. पोटात गेलेले विष हे फ़क्त एकाच माणसाला मारते। पण कानात गेलेले विष हजारोँ  नाती  संपवून टाकते।
५. दुसऱ्याच्या सांगण्यांवर विश्वास ठेवण्या पेक्षा पाहण्यावर विश्वास ठेवलेल बर.
६ फसूनका, फसवूनका सत्य म्हणजेच परमेश्वर आहे.
७ माणूसगी  हाच धर्म आहे, सहकार्य हीच नीति आहे म्हणून यावर निष्ठा ठेवावे।  

    Comme


    "आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.

    काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..
    काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..
    काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..
    आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी."


    "आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.
    काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..
    काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..
    काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..
    आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी.
    Co

    आंधळा माणूस एका मंदिरात गेला , मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले ,
    दर्शनाला आलाय देवाला बघु शकनार का? आंधळा म्हणाला , काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना?
    " द्रृष्टी नाही तर द्रृष्टीकोन चांगला पाहिजे"🍃
    😇शुभ सकाळ😇
    Com
    शब्द आयुष्यभर..जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात आणि जिव्हारी लागणारे 
    शब्द आयुष्य बिघडवतात..



    माणसांची गरज असते...
    आणि...
    तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश
    वाचत आहेत. 💕🐾💕"सुप्रभातं"🐾💕🐾
    Like
    Comments
    💞💞_माणुसकी म्हणजे प्रेम,_*
    *_माणुसकी म्हणजे जाणीव,-*
    *_माणुसकी म्हणजे माणसाने_*
    *_माणसाची केलेली कदर,_*
    *_समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर,_*
    *_माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे_*
    *_माणसातील माणुस ओळखून पुढे_*
    *_केलेला मदतीचा हात...!_*
    💞💞*_तुमच्या सुखःत फक्त तोच सहभागी असेल_*
    *_ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता_*
    पण
    *_तुमच्या दु;खात तोच सहभागी असेल_*
    *_जो तुमच्यावर प्रेम करतो_*
    💐💐💥 शुभ सकाळ 💥💐💐.💞💞
    t
    🌹 *💞काही माणसं*💞
    *मैत्रीने खांद्यावर हात टाकतात*
    *दु:खातही कायम साथ देतात.*
    *काही माणसं*
    *गजबजलेल्या शहरासारखी असतात,*
    *गरज पडली तरच आपला विचार करतात.*
    *बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.*
    *मात्र काही माणसं*
    *पिंपळाच्या पानांसारखी असतात*
    *जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात*
    *आयुष्यभर जपून ठेवतात...* 💐💐💥 शुभ सकाळ 💥💐💐.💞💞

    *मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात..,*
    *माणसाचं ही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही...!*
    *" ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं "...!*
    💐 *शुभ सकाळ* 💐

No comments:

Post a Comment