अद्वैत भाव
प्रत्येक प्राणी जन्माला येताना त्यात आत्मा असतोच। अर्थात प्रत्येक प्राण्यां मध्ये परमत्माचा अंश असतोच। माणुसच एक असा प्राणी आहे जो भक्ति करू शक्तो।
त्यांच्याकडे भक्ति व्यक्त करण्याचे वेग-वेगळे मार्ग असतात। ते बरोबर असो किंवा नसो भगवंताला सर्वकाही कबुल असत. आपण मनापासून केलेली कोणतीही गोष्ट त्यांना खूपच प्रिय असते। आपण त्यांच्या आवडी विरूद्ध वागलो तरी आपल्याला कसलीही शिक्षा मिळत नाही। कारण, आपण जसे कर्म करतो तसेच आपल्याला फळ मिळत। भगवंत फक्त साक्षीभावाने प्रतिक्षा करात असतो कि कधी त्यांचा मानव त्यांच्या मार्गावर चालणार ?
द्वैत म्हणजे दोन - देव वेगळा आणी आपण वेगळो। हे मार्ग, देखील उत्तमाच परंतु शेवटी तो अद्वैतातच समावेश होतो। फारच कठीण आहे - आपले वागण्या वर नियंट्रण ठेवावी लागते। वाट चुकण्याची शक्यता भरपुर असते।
अद्वैत म्हणजे देव सर्वव्यपी आहे आणी आपण जे काही करतो, वागतो ते सर्वकाही त्यांनाच पोचत। म्हणूनच स्वताला व इतर प्राणिमात्राना कसलीच हानी आपल्या कडून होता कामा नये ह्याची क्षणो-क्षणी काळजी घ्यावी लागते। एकदा सवई ज़्हाली की मग आपल्या कडून कोणत्या ही प्रकार ची चूक (विचारात्मक, वाक किंवा कर्मानी घडणे अशक्यच होईल।
जेव्हा आपण आपल्या अंतरी, प्रत्येक श्वास-प्रश्वासात परमेश्वर वास करतसतो व तोच अन्तर्यामी सर्वात आहे. ह्याची जाणीव असता आपल्याकडन जे कर्म घडेल त्यात त्यांची सहमती असणारच ह्यात काहीच शंका नाही।
पूजा-पाठ, इत्यादी कितीही करा पण जो पर्यँत आपण कोणत्याही जीवाला दुःखवुन शिवाला प्रसन्न करू शकत नाही तेवढ मात्र खर आहे.

No comments:
Post a Comment