सामर्थ्य
सामर्थ्य म्हणजे काय?
सामर्थ्य म्हणजे बहुतेक आपल्या मध्ये अशनारी क्षमता।प्रत्येक स्तिथी, परिस्तिथीला सामोरे जायची क्षमता व धैर्य असणे। हे फक्त शक्य आहे गुरुकृपा व् भगवंताची कृपा अस्ली तर.
देव म्हणजे सर्व गुणोत्तमाचे प्रतीक हो. अर्थातच ज्या क्षणा पासून आमच्यात तोच परमेश्वर वास करतो आहे ह्याची जाणीव होताच आपल्याने देखील कोणत्याही प्रकाराचे कमीपणा असणे अशक्यच आहे. आपल्याला वाटत असत की आपल्याच हुशरी मुळे आपणास यश मिळतो। परन्तु आपला यशाचा श्रेय तोह त्या भगवंतलाच जातो। ज्या क्षणी आपला अहंकार आपल्या भक्ति पेक्षा अधिक होतो तेव्हा आपल्या सत्कर्मांचा घड़ा खाली होई पर्यंतच यशाचा उपभोग घेता येईल। जो पर्यँत आपल्या अंतरी सदबुद्धी व चालण देणारा भगवंत आहे ह्याचे भान अस्त तो पर्यंत यश आपल्या संगत असत.
आप्ल्यत्ला भगवंत जो पर्यंत आपण जागृत ठेवतो आपल्याला षड्रिपु अर्थाच काम,क्रोध,लोभ, मोह, राग-द्वेष, मत्सर्य इत्यादी कधीही बाधत नाही। आपली सहन्शिल्ता वाढते, माफ़ करण्याची तातपर्यता वाढते। जे काही सद्गुण समर्था मध्ये आढळतात तेच सद्गुण आप्लात ही येतात। आपण ज्यांच चिंतन सदैव करतो आपले गुण ,वागणूक , विचारधाराच न्हवे तर आपल्यात एक दैविक शक्ति व रूप सुद्धा प्रकट होउ लागत।

No comments:
Post a Comment